Address

Pune, Maharashtra

Email

sakalprakashan@esakal.com
anyonecan@esakal.com

पुस्तक प्रकाशित करणं झालं सोपं

पुस्तक प्रकाशन वि श्वाची दारे कु ठल्याही मर्यादेशिवाय लेखकांसाठी खुली कमीत कमी वेळात

Book Published

Happy Readers

Awards Earned

ट्रॅडिशनल पब्लिशिंग विरुद्ध AnyoneCanPublish

लेखकांच्या अधिक फायद्याचा व्यवहार

  • पारदर्शी व्यवहार
  • लेखकांशी सुटसुटीत करार
  • रास्त दरात आर्थिक व्यवहार
  • प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे सेवा
  • लेखकांना पुस्तकांचा साठा करण्याची गरज नाही, ‘बाय-बॅक’ पद्धतीने, ठरलेल्या दराने, मागणीनुसार खरेदी करण्याची सुविधा
  • पुस्तक निर्मितीसाठी निधीचा सुयोग्य वापर
  • तिमाही रॉयल्टी सुविधा
  • पुस्तकांच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यात लेखकाचा वाटा अधिक
  • लेखकाकडेच पुस्तकाचा कॉपीराइट सुरक्षित

#AnyoneCanPublish च्या चार सुटसुटीत स्टेप्स

स्टेप १

आपली संहिता किंवा पीडीएफ फाइल आम्हांला ई-मेलवर, व्हॉट्सॲप किंवा प्रिंट स्वरूपात पाठवा. (संपर्कासाठी खाली पाहा.)

स्टेप २

मिळालेल्या संहितेचे / पुस्तकाचे तज्ज्ञ व्यक्तीकडून परीक्षण केले जाईल.

स्टेप ३

त्यानंतर योग्य तो प्रस्ताव पाठवला जाईल.

स्टेप ४

तुमच्याकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर करार केला जाईल आणि प्रकाशन प्रक्रियेला लगेच सुरुवात होईल.

वैशिष्ट्य

आधी प्रकाशित झालेली आणि सध्या छापील स्वरूपात उपलब्ध नसलेली पुस्तके मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फायदेशीर सेवा.

Book Published

Happy Readers

Awards Earned

या उपक्रमाचे फायदे

  • छापील आणि ई -बुक स्वरूपात पुस्तक वितरण सुविधा
  • अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर विक्रीचे विविध प्लॅटफॉर्म्स उपलब्ध
  • कधीही, कुठेही पुस्तके मिळवा
  • अगदी एक प्रत ते १००, १०००, … कितीही प्रती छापून वेळे त पोहोचवण्याची स्वतंत्र यंत्रणा
  • मागणीनुसार पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने पुस्तकांच्या प्रती ठेवण्यासाठी लागणारी जागा, होणारा खर्च आणि खर्च होणारी ऊर्जा यांची बचत
  • ई-बुक्स आणि इतर डिजिटल माध्यमांतून पुस्तकाचे प्रकाशन
  • केवळ राज्यातीलच नाही, तर देश-विदेशांतील विविध भाषिक लेखकांसाठी व्यासपीठ उपलब्ध
  • ‘लेखक फ्रें डली’ प्रकाशन पद्धतीचा अवलंब करून त्याचा जास्तीतजास्त फायदा लेखक आणि वाचक यांच्यासाठी

Time to Publish your Book

आवश्यकतेनुसार पुढील सेवा उपलब्ध

लेखकाने संहिता पाठवल्यावर आवश्यकतेनुसार पुढील प्रकारच्या सेवा सशुल्क दिल्या जातील :

  • लेखन साहाय्य / कन्टेन्ट डेव्हलपमेंट
  • मुद्रितशोधन / प्रूफरीडिंग
  • संपादन / एडिटिंग
  • पुस्तक मांडणी / लेआउट
  • चित्रे / आकृ त्या / इलस्ट्रेशन
  • मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ / बुक कव्हर
  • मार्केटिंग कन्टेन्ट डेव्हलपमेंट, नियोजन आणि मार्केटिंग